> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २ ऑगस्ट, २०१२

नागपुरात वृत्तपत्र कर्मचा-यांची निदर्शने

नागपूर - न्या.मजिठीया वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी नापपुरात सर्व वृत्तपत्रातील कर्मचा-यांनी निदर्शने केली.त्यात लोकमत, देशोन्नती,हितवाद,सकाळ,तरूण भारत आणि लोकमत,लोकमत समाचार,लोकमत टाइम्सचे कर्मचारी सहभागी झाले होते.

फेसबुक वर शेअर करा

Facebook