> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, २४ मार्च, २०१५

कोरडकर यांची हकालपट्टी की राजीनामा...

मुंबई -जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे नागपूर ब्युरो चिफ प्रशांत कोरटकर यांची चॅनलमधून हकालपट्टी...
चॅनलने माझी हकालपट्टी केली नाही,मी स्वत:हून राजीनामा दिलाय..
.नागपूरचे प्रशांत कोरडकर यांचा लेखी खुलासा...
- मी स्वत:ची मीडिया सव्र्हीस सुरू केली - कोरटकरफेसबुक वर शेअर करा

Facebook