> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, २९ मे, २०१७

मानबिंदूच्या उपसंपादकाच्या डुलक्या

बाबूजींच्या मानबिंदूमध्ये पुणे आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पठाणकोट हायअलर्ट संदर्भात एक बातमी आहे.. या बातमीचा इंट्रो संपला की मधून मान्सूनची बातमी सुरु होते.. पूर्ण बातमी पान ८ वर असल्याचं बातमीत नमूद आहे. मात्र, पान ८ वर मान्सूनची डिटेल बातमी आहे. पठाणकोट हायअलर्ट संदर्भात कुठलीही डिटेल बातमी नाही
उपसंपादकाच्या डुलक्यांमुळे मानबिंदूची वाट लागत आहे... अश्या चुका वारंवार घडत आहेत.. फेसबुक वर शेअर करा

Facebook