लोकमत मधून ७८० जणांना नारळ



नागपूर  -  कोरोनाचा मोठा झटका मीडियाला बसला आहे. लोकमत मीडिया ग्रुपने ४० टक्के कॉस्ट कटिंग सुरु केली असून, आतापर्यंत सर्व विभागाचे मिळून ७८० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे.

लोकमत मीडिया ग्रुपचे सर्व विभागाचे मिळून जवळपास साडेतीन हजार कर्मचारी आहेत.गेल्या एक महिन्यात ७८० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. लोकमत मध्ये १० ते ३० टक्के वेतन कपात सुरु असताना त्यात कामावरून कधी काढतील याचा नेम नाही, त्यामुळे सर्व कर्मचारी धास्तावले आहेत.



Post a Comment

2 Comments

  1. This is really bad...we request people to start your own company in joint efforts with seniors leading from front. Let this new movement start and benefits will be shared by all employees. Like any professionally managed company.

    ReplyDelete
  2. काढलेल्या सर्व र्मचार्‍यांनी हताश न होता स्वतःचा मीडिया चालू करायला हवा. याबाबत कोणतेही सहकार्य लागल्यास आम्हाला निशुल्क लिहा aadvaith.in

    ReplyDelete