> मुंबई - ईटीव्ही भारतचे मुंबई ब्युरो प्रमोद चुंचूवार यांचा राजीनामा ... चुंचूवार आता फ्री प्रेस जनरल जॉईन करणार ... >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

प्रामाणिक काम करणा-यावर 'सकाळ'चा अन्याय

मी या बातमीसाठी जुगार अड्डा चालकाची ऑफर स्विकारली नाही म्हणून माझे साहेब म्हणाव्या लागणा-या संपादक नवनीत देशपांडे, मनुष्यबळ विकास अधिकारी महेंद्र पिसाळ, स्वतःला मालक समजणा-या गोविंद घोळवे यांनी माझा पाठींबा काढून घेतला आणि सकाळ मधीलच काही गद्दार आणि या जुगार अड्डा चालकाकडून पैसे घेऊन आलेल्या बातमीदारांच्या पाठीशी उभे राहिले. यामुळे मी माझ्या बातमीदार पदाचा राजीनामा दिला.


 Thanks & Regards,
 Hrushikesh R. Maindargikar
Mobile No. : +91 9326050006
hrushikesh.maindargikar@gmail.com

फेसबुक वर शेअर करा

Facebook