मुंबई: एबीपी माझा या लोकप्रिय प्रादेशिक चॅनेलमध्ये सरिता कौशिक यांना कार्यकारी संपाद…
मुंबई - लोकशाही चॅनलमध्ये सध्या गोंधळाचा महोत्सव सुरू असून, हे गोंधळ 'इनपुट'…
ठाणे: विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागांसह घवघवीत यश मिळाले, पण मुख्यमंत्रीपदाच्या…
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडल्याचं जाहीर होत असतानाच साताऱ्यात काही …
मुंबई: मराठी न्यूज चॅनेलच्या टीआरपीमध्ये टीव्ही ९ मराठीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व…
‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com
सकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का ? मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता ? आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..
अनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...
आम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com
Social Plugin