‘बेरक्या’ हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व क्रमांक १ चे मीडिया पोर्टल आहे. हे पोर्टल मुख्यत्वे पत्रकारांच्या बातम्यांना वाचा देणारे व्यासपीठ आहे.
आपल्या संस्थेची अधिकृत माहिती, योजना, प्रेस नोट्स अथवा व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर किंवा ई-मेल आयडीवरून आम्हाला पाठवू शकता.
तसेच, आपली मते, सूचना आणि भावना आम्ही आदरपूर्वक स्विकारतो. राज्यातील पत्रकारांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की, त्यांनी थेट व खात्रीशीर माहिती आम्हाला पुरवावी.‘बेरक्या’कडे प्राप्त होणाऱ्या सर्व माहितीबाबत गोपनीयता अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते.आपण खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता:
📧 berkya2011@gmail.com