> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

सकाळची नांदेड आवृत्ती लवकरच सुरू होणार...

सकाळची नांदेड आवृत्ती लवकरच सुरु होत आहे,
त्यामुळे सकाळने नांदेड मध्ये नवीन दोन मजली भव्य आणि दिव्य कार्पोरेट ऑफिस सुरु केले आहे, या नव्या ऑफिसचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज झाले, यावेळी कार्यकारी संपादक संजय वरकड़ आणि अन्य मान्यवर...


फेसबुक वर शेअर करा

Facebook