काही ताज्या घडोमोडी...

1) नागपूर - बेरक्याचे भाकीत खरे ठरले, लोकमतचे भूपेंद्र गणवीर सकाळमध्ये निवासी संपादक म्हणून रूजू, लोकमतचे संतोष आंबेकर आणि पुण्यनगरीचे आवृत्ती प्रमुख सचिन काटे हेही सकाळमध्ये सहयोगी संपादक म्हणून जॉईन

2) नागपूर - गजानन जानभोर व भूपेंद्र गणवीर यांच्यातील शीतयुध्दामुळे गणवीरांची अकोल्याला बदली, पण गणवीर अकोल्याला जॉईन न होता सकाळमध्ये जाणे पसंत केले. गणवीरांपुर्वी जानभोरांना उत्तम कांबळे यांची ऑफर, पण जानभोरांचा लोकमतमध्येच राहण्याचा 'उत्तम' निर्णय...

3 ) अकोला - भूपेंद्र गणवीर लोकमत सोडून सकाळमध्ये गेल्यामुळे अकोला आवृत्तीला संपादकीय विभाग प्रमुख नाही, १६ मार्चचा वर्धापन दिन संपादकीय विभाग प्रमुखविना साजरा होणार...

Post a Comment

0 Comments