अकोला - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे.या आवृत्तीसाठी टीम तयार करण्यात आली आहे.
उप वृत्तसंपादक - मनिष जोशी (सकाळ)
चिफ रिपोर्टर - सचिन देशपांडे (लोकसत्ता)
वरिष्ठ रिपोर्टर - प्रबोध देशपांडे (महाराष्ट्र टाइम्स)
क्राईम रिपोर्टर - अजय डांगे (लोकमत)
रिपोर्टर - अशिष गावंडे, सचिन राऊत (देशोन्नती), शंतनु राऊत (मातृभूमी), कुंदन जाधव (देशोन्नती)
मुख्य उपसंपादक - नितीन फलटणकर (डी.एम.नाशिक कार्यालयातून बदली)
वरिष्ठ उपसंपादक - प्रमोद गावंडे (सकाळ,जळगाव)
उपसंपादक - राजू चिमणकर (लोकमत), सचिन कापसे (सकाळ),प्रशांत कळाशंकर (सकाळ)
फोटोग्राफर - नीरज भांगे आणि प्रवीण ठाकरे
प्रुफ रिडर - संजय कोथळकर (देशोन्नती)