सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को...

आज मी खूप हसलो आणि अजूनही हसत आहे....
आता तुम्ही म्हणाल कारण काय ?
तर कारण आहे ही जाहिरात ....
तुम्ही सुध्दा नक्की हसणार...
हा हा हा ....ही ही ही...
सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को
ही जाहिरात शेठजीच्या पेपरमध्येच आज आली आहे....

Lokmat