महाराष्ट्र टाइम्सचे कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय चोरमारे
हे मुंबईत मी मराठी लाइव्हला जॉईन झाल्याची चर्चा होती.परंतु ही चर्चा फोल
ठरली आहे.
याबाबत बेरक्याने माहिती घेतली असता,असे सांगण्यात आले की,चोरमारे यांना मुंबई हवे होते आणि म.टा.ने मुंबई देण्यास नकार दिला होता.त्यामुळे ते मी मराठी लाइव्ह जॉईन करणार होते.परंतु म.टा.ने चोरमारे यांची मागणी मान्य करत मुंबईत जॉईन करून घेतले.
दरम्यान,चोरमारे मुंबईत गेल्याने कोल्हापूर म.टा.ची जबाबदारी आता कोणाकडे येणार,याकडे लक्ष वेधले आहे.