> सकाळ मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक भूषण देशपांडे; संजीव साबडे यांना नारळ
> 'सकाळ'च्या खान्देश आवृत्तीतही मोठे फेरफार; व्यवस्थापक अनिल जोशी राजीनाम्यानंतर 'देशदूत'चे महाव्यवस्थापक. मुंबई 'लोकमत'चे बालचंदर 'सकाळ' खान्देश आवृत्तीचे महाव्यवस्थापक म्हणून रुजू...
> धुळे 'सकाळ'चे जाहिरात व्यवस्थापक कैलास सोनवणे यांचा तडकाफड़की राजीनामा घेतला...
> 'जय महाराष्ट्र न्युज'चे अहमदनगरचे जिल्हा प्रतिनीधी राजेन्द्र त्रिमुखे यांचा चॅनल'ला 'जय महाराष्ट्र..'
> दै. सांजवातच्या निवासी संपादकपदी प्रफुल्ल फडके
पनवेल येथून प्रकाशित होणार्या कर्नाळाचे स्थापनेपासून संपादक राहिलेल्या प्रफुल्ल फडके यांनी सातारा येथून प्रकाशित होणार्या सांजवात या दैनिकाच्या निवासी संपादकपदाची सूत्र हाती घेतली आहेत.