Any Publicity is Good Publicity !!

वागळे सध्या चर्चेत नाहीत... त्यांना कायम चर्चेत राहणे, "फोकस"मध्ये राहणे आवडते... प्रसिद्धीची नशा आहे वागळेंवर!! बाकी ते किती भंपक आहेत; ते किती जातीयवादी आहेत हे "महानगर" आणि IBN लोकमत मध्ये अनेकांनी अनुभवलेय...
त्यांना "चमचे", "स्तुतीभाट" हवे असतात आणि अशा भाटांना त्यांनी मोठेही केलेय....
वागळेना आताच आंबेडकर, फुले ,शाहू का आठवले ? असा कोणता चमत्कार झाला ? इतके दिवस त्यांचा पुरोगामीपणा कुठे लपून बसला होता ?
सध्या या ज्या क्लिप्स फिरविल्या जाताहेत ते या "वागळे की दुनिया"तूनच होतेय!! मुद्दाम चालू आहे; दुर्लक्ष करा... आजकाल प्रत्येक मोबाईल ऑटो कॉल रेकॉर्ड करतो, हे का वागळेंना माहीती नसेल? कधी मार खायचा, कधी धमक्यानाट्य उभे करायचे...
Any Publicity is Good Publicity!!
त्यांना मुख्य प्रवाहात, मुख्य वाहिनीत परतायचेय!!! ब्रांडिंग सुरु आहे हे!!!
ज्यांना निखिलच्या नव्या चैनलला जायचे आहे ते जोर लाऊन ऑडियो क्लिप फॉरवर्ड करत आहेत...
हाहाहा
सो फनी!