महाराष्ट्रनामा

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत दै, संचारचे विक्रम खेलबुडे 127 मते मिळवून विजयाची हॅट्रीक पूर्ण केले .प्रतिस्पर्धी दिव्य मराठीचे चंद्रकांत मिराखोर यांना आवघे 27 मते मिळाले .

 ....................................

पुणे - दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार सुतार यांना कार्यकारी संपादक म्हणून पदोन्नती...

..............................
 कोल्हापूर - दैनिक सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक मनोज साळुंके यांना पदोन्नती....आता झाले कार्यकारी संपादक...

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,


पुणे श्रमिक पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी 2015-2016
....................................................................................
अध्यक्ष - जितेंद्र अष्टेकर (बिनविरोध)
सरचिटणीस - योगिराज प्रभुणे
खजिनदार - नितीन पाटील
उपाध्यक्ष - नंदिनी घोडके
- संतोष शाळीग्राम
चिटणीस - पांडुरंग सरोदे
- निनाद देशमुख
कार्यकारिणी सदस्य
- अमोल कुटे
- मीनाक्षी गुरव
- योगेश बोराटे
- रोहित आठवले
- मंगेश फल्ले
- सोमनाथ गर्जे
- अनिल सावळे
- विठ्ठल देवकाते
- संजय नवले
- विजय जगताप