सुवर्णसंधी, 'महाराष्ट्र 1' साठी...

बेरक्याने मागच्या बातमीत सांगितल्याप्रमाणे निखिल वागळे यांच्या महाराष्ट्र 1 चॅनलसाठी मुलाखतीचा सिलसिला 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे.या मुलाखती 17,18 आणि 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 4 पर्यंत चालणार आहेत.
ज्यांनी अर्ज केला आहे किंवा नाही केला आहे,त्यांनी सरळ आपला बायोडाटा घेवून खालील ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे...

ही संधी घालवू नका.आपणास 'बेरक्या'च्या शुभेच्छा...

....................................
# Walk In Interviews details for new marathi news channel - 'Maharashtra 1'.
# Walk in Interviews Dates - 17th, 18th and 19th August 2015
# Interview Timing - 12 noon to 4pm
# Office Address - Unit No. 203, 2nd Floor, DTC Building, Sitaram Mill Compound, N M Joshi Marg, Mumbai - 400011
We are looking for Young Talent from any field of academics; Journalism, Communication, Arts etc. So those interested can directly come for the interviews.
Email id: hr@network1.co.in