सुपरफास्ट न्यूज

> Yes, निखिल वागळे यांच्या चॅनलचे नाव,
 
   महाराष्ट्र 1

टीम वागळे चॅनल
.
निखिल वागळे
युवराज मोहिते
आशिष जाधव
अजय परचुरे
विनायक गायकवाड
शरद बडे
चंद्रकांत पाटील
गणेश मोरे
प्राची कुलकर्णी
संकल्प मंत्री
दिप्ती राऊत
अमेय तिरोडकर
.....
संभाव्य नावे
.............
रेणुका जोशी - कुलकर्णी
विवेक कुलकर्णी
नूतन ठाकरे
राहूल झोरी
बशीर जमादार...


......................... 

> आयबीएन - लोकमतमध्ये भूकंप
> राजीनामा सत्रामुळे संपादक मंदार फणसे यांनी सिनीअर मंडळींची मिटींग घेतली
> कार्यकारी संपादक महेश म्हात्रे रजेवर असल्यामुळे फणसे अधिकच गडबडले...
> आयबीएन - लोकमत अर्धा खाली होणार असल्याची चर्चा

> आयबीएन लोकमतमधील प्रचंड गळतीमुळे नेटवर्क 18 चे अध्यक्ष उमेश उपाध्याय दिल्ली सोडून मुंबईत तातडीने दाखल
> मंदार फणसे यांचा रक्तदाब वाढला,उद्या घेतली सुट्टी...
> उमेश उपाध्याय यांनी News Editor आशिष दीक्षीतबरोबर स्वतंत्र मिटींग घेतली...


बेरक्याची बातमी खरी ठरली
विनायक गायकवाड,अजय परचुरे,शरद बडे,गणेश मोरे आणि पुण्याची रिपोर्टर प्राची कुलकर्णी या पाच जणांचा अखेर आयबीएन - लोकमतला रामराम.
आणखी पाचजण राजीनामा देणार...
सर्वजण वागळे यांच्या चॅनलला जॉईन होणार...


निखिल वागळे यांच्या चॅनलचा ई = मेल आयडी आम्ही मागेच दिला होता.
पुन्हा वाचकांच्या आग्रहासाठी ई-मेल आयडी देत आहोत ...