निखिल वागळे यांच्या 'महाराष्ट्र 1' चॅनलचा स्टुडिओ लोअर परेलमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे.स्टुडिओचे काम युध्दपातळीवर सुरू असून,1 सप्टेंबर पर्यत स्टुडिओचे काम पुर्ण होईल,अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
चॅनल 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिवशी सुरू करण्याचा मानस आहे.बेरक्याला मिळालेल्या माहितीनुसार 17,18 आणि 19 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुलाखती हे दस्तुरखुद्द निखिल वागळे हे घेणार आहेत.
चॅनल 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिवशी सुरू करण्याचा मानस आहे.बेरक्याला मिळालेल्या माहितीनुसार 17,18 आणि 19 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुलाखती हे दस्तुरखुद्द निखिल वागळे हे घेणार आहेत.
ब्युरो असे राहतील..
पुणे - प्राची कुलकर्णी
नाशिक - दिप्ती राऊत
नागपूर - कौस्तुभ फलटणकर
औरंगाबाद - अद्याप रिक्त आहे...
पुणे - प्राची कुलकर्णी
नाशिक - दिप्ती राऊत
नागपूर - कौस्तुभ फलटणकर
औरंगाबाद - अद्याप रिक्त आहे...