राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातील "शिवशक्ति संगम"चे सर्वोत्तम कव्हरेज आणि उत्कृष्ट प्रेझेंटेशन। 8 कॉलम सलग रचना (पान हॉरिजन्टल करून सलग 8 कॉलम आडवा फोटो)। सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी स्वतः दूरध्वनीद्वारे संपर्क करून संचालक-संपादक श्री. कुंदन ढाके +91 99231 77575 यांचे अभिनंदन केले।