महाराष्ट्रनामा

> संजय आवटे यांची मुंबई सकाळची जबाबदारी काढून घेतली...आता सामचे संपादकपद...

# साम
मुख्य संपादक - चंद्रमोहन पुपाला
संपादक - संजय आवटे
सिनीअर प्रोड्युसर - अशोक सुरवसे
इनपूट हेड - दुर्गेश सोनार
आऊटपूट हेड - माणिक मुंडे
 ..................


> तरुण पत्रकार राहुल गडपाले (9870763155 ) यांची मुंबई "सकाळ"च्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती!!
अभिनंदन आणि शुभेच्छा ...


> नागपूर - सुनीता झाडे यांचा देशोन्नतीला रामराम,पुण्यनगरीमध्ये जॉईन...

> जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप तिवारी +919552585088


> बेळगाव तरुण भारतच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादकपद एक वर्षापासून रिक्त...