लातूर - पुरोगामी विचारसरणीच्या दैनिकांतून पांडू हवालदारची हकालपट्टी झाल्यानंतर त्याच्या पंटरची चड्डी पिवळी झाली आहे.त्यात छोट्या देशमुखांनी जाहिरात बिलामध्ये झालेल्या घोळाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे काही जणांनी अंथरून धरले आहे.
चार ओळीची बातमी कशी लिहावी याची अक्कल नसलेला पांडू हवालदार संपादक झाला खरा पण त्याचा खरा चेहरा आता उघड झाला आहे.ज्या देशमुखांनी त्यास मोठे केले त्याच देशमुखांच्या डोक्यावर मि-या वाटण्याचे काम पांडू हवालदारने सुरू केल्यानंतर त्याच्या ढुंगणावर लाथ मारण्यात आली. आता त्यास बाभुळगावमध्ये जावून देशमुखांच्या गढीची हातात झाडू घेवून साफसफाई करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.कारण दुसरा पेपर याला दारात उभे करत नाही.
असो,दुसरीकडे छोट्या देशमुखांनी जाहिरात बिलामध्ये झालेल्या घोळाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून,जाहिरातीची पै ना पै वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे जाहिरात बिले गिळंकृत करणा-या जिल्हा प्रतिनिधीमध्ये विशेषत: पांडू हवालदारच्या पंटरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पांडू हवालदारच्या जोरावर काहीजण संस्थानिक बनले होते.ज्यावेळी जॉईन झाले तेव्हा भाड्याच्या घरात रहात होते.आता बंगले बांधून भाड्याने देत आहेत.या दैनिकामध्ये जिल्हा प्रतिनिधीस २० हजाराच्या आत पगार आहे.सध्याच्या महागाईचा निर्देशांक काढला तर यांच्याकडे बंगला,गाडी,प्लॉटिंग,शेती कुठून येते हा संशोधनाचा विषय आहे.देशमुखांनी यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे यांची चड्डीच पिवळी झाली आहे.
जे एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे आहेत,त्यांच्या लातूरला बदल्या करून चौकश्या केल्यास जाहिरात बिलातील घोळ उघडकीस येणार आहे.नवे मंगेश याचा शोध घेणार का,पांडू हवालदारच्या पंटरची हवा ते काढणार का,याकडे आता लक्ष वेधले आहे.