छेड काढणा-या आर्टिस्टची महिलेने केली चप्पलने धुलाई

पिंपरी - चिंचवड  : अलिबागमध्ये चप्पलेने मार खावून पिंपरी चिंचवडमधील एका दैनिकात आलेल्या आर्टिस्टने तोच गुण उधळल्याने एका महिला सहकारीने चप्पलने धुलाई केली.त्याची पिंपरी चिंचवडमध्ये चवीने चर्चा सुरू आहे. 
 एका महिला सहकारीने अश्लील वर्तणूक करणाऱ्या आर्टिस्ट/पेजमेकरला कार्यालयात चपलेने बडविले; पोलीस स्टेशनला महिला PI समोरच दोघा साथीदारांनी केली धुलाई!! महिला PI नेही धुऊन काढला, श्रीमुखात लगावली; पोलीस स्टेशनबाहेर काढायला लावल्या उठबशा!!!
● रायगडातही अशाच वर्तणुकीचे राहिलेय ट्रॅक रेकॉर्ड!!!
 *सु*वर्तनाच्या हमीवर महिला PI ने केली तक्रार नील; म्हटली, काही दिवसांनी पुन्हा घेणार कार्यालयीन वातावरण व महिला कर्मचारी स्थितीचा *आढावा*....
● पर्सनल मॅटर म्हणून तत्कालीन संपादकीय *पुरुष* प्रमुखाने *उत्तम* भूमिका न निभावल्याने ओढवला वृत्तपत्राच्या बदनामीचा कटू प्रसंग!!