● लाज वाटायला हवी त्यांना जबाबदारी निभावताहेत तर नेमकं
पाहायला नको का? त्यांचं सामाजिक भान कदाचित मेले असेल!! पदं ही काही
खुर्च्या उबवायला दिलेली नाहीत. काय छापायचं हा संपादकांचा अधिकार ही
पुराणातली वांगी झालीत. वाचकांना काय हवं ते देणं आणि कोणतंही सत्य दडपून न
ठेवणं, जे आहे जसं आहे तसं छापणं हे संपादकाचं आता कर्तव्य आहे. त्याचं
दैनिक विकत घेऊन वाचणाऱ्या प्रत्येकाला तो बांधील आहे. 'दिव्य मराठी'चा
वार्षिक वर्गणीदार म्हणून मलाही तो हक्क आहेच
- विक्रांत पाटील
● असो!! मी ही पोस्ट माझ्या FB वरही पोस्ट केली आहे. त्यातही
पटवेला नालायक म्हणजे जबाबदारी पेलण्यास लायक नसलेला, म्हटले आहे. पटवेने
थेट माझ्याशी बोलावे (एका संपादकाने वाचकाशी!!) कोर्टात जावे आणि अब्रू
असेल तर नुकसानीचा दावा करावा. मात्र, समोरून, स्वतः थेट लढेल तर तो पटवे
कसला??? पटवेने नेहमीप्रमाणे बायकी धंदे करीत स्वतः बोलण्याची हिंमत
नसल्याने नंदुरबारच्या निलेश पाटील नामक एका ग्रामीण वार्ताहराला पुढे करून
कॉल करायला सांगितला. +91 9420375337 या क्रमांकावरून या निलेश पाटील
महोदयांनी 7 वाजून 29 मिनिटांनी 2 मिनिटे 8 सेकंदांचा कॉल केला... पटवे
साहेबासाठी या निलेश पाटीलचा जीव जणू तळमळत होता. व्यक्तिगत निंदानालस्ती
झाली म्हणे!!
- विक्रांत पाटील
● अरे बाबा निलेशराव महोदय, आपण कशाला नको ते उद्योग करता??
स्वामिनिष्ठा कुठे दाखवावी?? त्या पटवेला स्वतः ला त्याची लाज वाटू द्या!!
त्याच्या चुकीची जबाबदारी त्याला घेऊ द्या!! त्याला बायकी धंद्यात नव्हे,
योग्य कार्यात साथ द्या!! योग्य कार्यात मलाही, केव्हाही, कधीही आवाज
द्या... पण ही दुसऱ्या नालायकांची धुणी धुवत बसू नका!! या पटवेची तरफदारी
आपण करताय ना? 16 लोकांचे राजीनामे घेऊन त्यांच्या पोटावर लाथ मारताना
त्याला लाज वाटली नाही का? असेल हिंमत तर विचारा त्याला!! तेही तुमचे
जळगावातील साथीदार होते की दिव्य मराठीतील!!साथ नेहमी चांगल्या कार्यात असू द्या!!- विक्रांत पाटील
https://m.facebook.com/story.