सध्याच्या घडीला ‘झी 24 तास’, ‘एबीपी
माझा’, ‘आयबीएन लोकमत’, ‘टीव्ही 9’, ‘जय महाराष्ट्र’, ‘महाराष्ट्र 1’,
‘साम’, ‘मी मराठी’ ही 8 मराठी न्यूज चॅनल्स आहेत. यावर्षी आणखी काही मराठी
न्यूज चॅनल्स येऊ घातलीत. याशिवाय अनेक हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनल्सही
आहेत. या सर्व चॅनल्सना हवे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाची भाषा, त्याचं तंत्र
अवगत असणारे, काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे स्मार्ट
पत्रकार...हल्ली सोशल मीडियामुळे प्रत्येक जण आजूबाजूला घडणाऱ्या बारीक
सारीक घटनांवर व्यक्त होऊ लागलाय. याचाच अर्थ आपल्यापैकी प्रत्येकाला
न्यूज सेन्स हा जात्याच अवगत आहे. माध्यमांनाही अशाच स्मार्ट पत्रकारांची
गरज आहे. फक्त घोडं अडतं ते या माध्यमाचं तंत्र अवगत नसल्यानं... अँकर्स,
रिपोर्टर्स, बुलेटिन प्रोड्युसर, कॉपी एडिटर, व्हिडिओ जर्नलिस्ट, व्हिडिओ
एडिटर,..करिअरच्या अशा कितीतरी संधी या क्षेत्रात आहेत. त्यासाठी गरज आहे
सरावासह योग्य प्रशिक्षणाची...
टीव्ही मीडियाचं प्रशिक्षण देणारी कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स बरीच आहेत. पण, ज्यांच्याकडे बघून तुम्ही या क्षेत्रात येण्याचा विचार करता, ज्यांना तुम्ही तुमचे आयडॉल मानता, असे किती पत्रकार याठिकाणी प्रशिक्षण देतात? न्यूज चॅनल्समध्ये प्रत्यक्ष कामाला येणारं प्रशिक्षण याठिकाणी दिलं जातं का? बदलत्या तंत्रज्ञानानुसार या इन्स्टिट्यूट्स अपडेट झाल्यायेत का? थिरॉटिकल माहितीसोबत भरपूर सरावही करून घेतला जातोय का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलात, तर उत्तर नकारार्थीच येतं.
म्हणूनच कॅलिडस मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीनं आघाडीच्या चॅनल्समधील नामांकीत पत्रकारांची अनुभवी टीम सोबत घेऊन प्रोफेशनल्स कोर्सेसची आखणी केलीये. टीव्ही जर्नलिझम, अँकरिंग, रिपोर्टिंग, व्हॉईस कल्चर, क्रिएटिव्ह रायटिंग स्किल्स, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ कॅमेरा अशा अनेक कोर्सेसच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण याठिकाणी दिलं जातं. 2 महिन्यांपासून 6 महिन्यांपर्यंत कोर्सचा कालावधी आहे. त्यातही शनिवार, रविवार असे आठवड्यातील दोन दिवस हे प्रशिक्षण दिलं जात असल्यानं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून कोर्स पूर्ण करणं सहज शक्य आहे. पत्रकारितेतील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात आलीये.
पुण्यात कर्वे रोडला नळ स्टॉप परिसरात अकॅडमीचा सुसज्ज असा मीडिया हाऊस सेट अप आहे. आजघडीला न्यूज अँकरिंग, टीव्ही जर्नलिझमचं ट्रेनिंग थेट चॅनल प्रोफेशनल्सकडून देणारी ‘कॅलिडस’ ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे.
पत्ता- कॅलिडस मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी,
‘सर्वदर्शन’, सारस्वत बँकेसमोर, कर्वे रोड, नळ स्टॉप, पुणे-4
संपर्क- 9167059079, 9527709609,
वेबसाईट- www.callidustvmedia.com
Email- info@callidustvmedia.com