पुण्यात पुण्यनगरीचा खप प्रचंड घसरला आहे. त्याचे खापर
निवासी संपादक भागा वरखडे आणि सहसंपादक सुनील देशपांडे
यांच्यावर फोडण्यात आले आणि दोघांना नारळ देण्यात आला होता. त्यानंतर साबळे आणि खोरे यांना संधी देण्यात आली आहे. मालक
बाबा शिंगोटे
यांनी काल दोघांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
साबळे यापूर्वी पुढारीत सोलापूर ब्युरो चीफ म्हणून कार्यरत होते. खोरे यांनी लोकसत्ता,लोकमत, प्रभात आदी वृत्तपत्रात काम केले आहे.