उमेश कुमावत NEWS18 लोकमतचे सर्वेसर्वा असणार
आहेत. शुक्रवारी न्यूजरूममध्ये सर्वांसमोर ही घोषणा करण्यात आली. सर्वांनी
उमेश कुमावत यांच्याकडे रिपोर्टिंग करायचे, असा आदेश देण्यात आला. या वेळी
गुडगुडकर शेजारीच कुढत उभा होता. गुडगुडकरकडे कोणतेही अधिकार असणार नाहीत.
तसंच त्याने फक्त त्याचा टीआरपीशून्य बेधडक हा कार्यक्रम करायचा, हे स्पष्ट
करण्यात आलं आहे. बहुतेक लवकरच आता गुडगुडकराल गुडबाय केला जाणार हे
स्पष्ट झालं आहे. तर उमेश कुमावत यांनी सूत्र स्वीकारल्याने कामचुकार
अँकरकम प्रोड्युसर यांचे धाबे दणाणले आहे. कारण अँकररूपी प्रोड्युसर हे
काहीच काम करत नाहीत, हे सर्वांना माहित आहे.
गुडगुडकर आणि कामचुकार कर्मचारी, पीआर करणारे रिपोर्टर यांनी घसरवलेला टीआरपी, चॅनेलची पत पुन्हा उंचावण्याचं आव्हान उमेश कुमावत यांच्यासमोर आहे.
गुडगुडकर आणि कामचुकार कर्मचारी, पीआर करणारे रिपोर्टर यांनी घसरवलेला टीआरपी, चॅनेलची पत पुन्हा उंचावण्याचं आव्हान उमेश कुमावत यांच्यासमोर आहे.