बीड - मटक्याच्या पार्श्वभूमीवरून बीडमध्ये सध्या काही वृत्तपत्रात सामना रंगला आहे. दै.पार्श्वभूमीविरूध्द आठ दैनिके असा हा सामना आहे.हे दैनिके ऐकमेकांविरूध्द बातम्या छापत असल्यामुळे वाचकांची चांगलीच करमणूक होत आहे.
काही दिवसांपुर्वी बीडच्या जिल्हाधिका-यांनी मटका छापणा-या दैनिकाविरूध्द कारवाई करण्याचा इशारा दिला होता.त्याचे वृत्त देताना दैनिक पार्श्वभूमीने लोकाशा, झुंजार नेता, चंपावती पत्र, बीड संकेत आदी आठ दैनिकाचे नावे घालून दि.१५ सप्टेंबर रोजी बातमी दिली.त्याच्या दुस-या दिवशी विरोधी काही दैनिकांनी पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांच्या हितसंबधातील एका शाळेचे प्रकरण उकरून काढून, वर्मावर बोट ठेवले. त्यानंतर भंडारीने आजच्या १७ सप्टेंबरच्या दैनिकात खुलासा दिला आहे.बीडमधील वृत्तपत्रातील ही जुगलबंदी कोणते मोड घेणार,याकडे वाचकांचे लक्ष लागले आहे.
दै.पार्श्वभूमी

0 टिप्पण्या