१) पुढारीच्या उधळलेला पालघर वार्ताहर संजू पवार विरुद्ध नारीशक्ती एकवटली. एकतर्फी बातम्या पुढारीच्या अंगलट येणार. पुढारीतून संजू पवारची लवकरच हकालपट्टी ...
२) ठाण्यात नवनव्या दैनिकांची वाटचाल.. ' प्रतिष्टा ठाणे टाइम्स ' नावाचे दैनिक जोरदार सुरु. ठाण्यात मार्केटिंग हि जोरात.
३) स्वप्नाली ढवळेचा गावकरीला रामराम, पुण्यनगरीत ज्योइन्ट तर पुण्यनगरीच्या प्रज्ञा म्हात्रे पुढारीत.
४) लोकनायकचे संपादक कुंदन गोटेंची राजकीय वाटचाल. राष्ट्रवादीशी केला घरोबा.
५) नितीन दूधसागर यांचा दैनिक लोकशाहीला दंडवत. सध्या जन खुलासा दैनिकात रुजू ...
६) प्रहारमधील काही
कर्मचार्याची 'आपल कोकण' वेबसाइट सुरू. तेथील ' जोड गोळीचा ' बळजबरीने
जाहिराती मागण्यास सुरूवात. ' लिंबू टिंबू ' वार्ताहारांची मात्र चांगलीच
चंगळ. तसेच रत्नागिरीतले चार कार्यालये बंद करण्याचे संकेत.
७) पनवेल मधील कांती कडूच्या ' निर्भीड लेख ' दैनिकाचा धडाका. वाजवा वाजविच्या बातम्यांनी या परिसरात एकाच खळबळ.
८) कल्याणातील पत्रकार एकमेकांमध्ये भिडले. पालिका प्रेस रूम मध्ये गटबाजीमुळे अनेकांची होतीये करमणूक.
९) मुंबईतून प्रसिद्ध होणारे ' व्हाईस ऑफ आफ्टरनून ' इंग्रजी दैनिकाचे आता लवकरच सुरु होणार न्यूज चानेल.
१०
) मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात ' पीआर ' एजन्सीची बुळबुळ. धुरी एकस्प्रेस हि
त्याचेच एक पिल्लू. तोंडवर करून म्हणे ... ' अस्तित्व गमावले तरी आम्ही
व्यवसाय नाही गमवणार '