औरंगाबाद -बेरक्या उर्फ नारद ब्लॉग 21 मार्च 2011 रोजी
सुरू झाला.जुन्या ब्लॉगची आकडेवारी 3 लाख 34 हजार 656 आहे. तर नव्या
ब्लॉगची 3 लाख 58 हजार आहे. म्हणजे जवळपास 7 लाख हिटस् मिळाल्या आहेत. हा
मराठी ब्लॉग विश्वात एक इतिहास आहे.हे केवळ आपणामुळेच शक्य झाले.'
बेरक्या उर्फ नारद नव्या ब्लॉगने 3 लाख 59 हजार हिटस् चा टप्पा पार केला असला तरी मोबाईलवरील हिटस् ची आकडेवारी येथे गृहीत नाही.शिवाय एका व्यक्तीने दिवसभरात शंभर
बेरक्या उर्फ नारद नव्या ब्लॉगने 3 लाख 59 हजार हिटस् चा टप्पा पार केला असला तरी मोबाईलवरील हिटस् ची आकडेवारी येथे गृहीत नाही.शिवाय एका व्यक्तीने दिवसभरात शंभर
वेळा ब्लॉगला भेट दिली तरी,
24 तासात एकच आय.पी.अॅड्रेस गृहीत धरून एक हिटस् पकडली जाते. तसेच हा ब्लॉग
केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशातही वाचला जातो. काय सांगते ही
आकडेवारी...खालील आकडेवारी नविन ब्लॉगची आहे.
India
1134982
United States
21319
United Kingdom
3765
France
1848
Singapore
1527
Sweden
1072
Russia
885
Germany
537
United Arab Emirates
301
Philippines
178
United States
21319
United Kingdom
3765
France
1848
Singapore
1527
Sweden
1072
Russia
885
Germany
537
United Arab Emirates
301
Philippines
178