
या हल्ल्यात अरविंद वाव्हळे हे गंभीर झाले जखमी आहेत. ते झुंजार नेता या वृत्तपत्राचे वार्ताहर आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात बातम्या दिल्या म्हणून माजी सरपंचाने हा केल्याची माहिती हाती आली आहे.
हल्लेखोरास तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.या हल्लाचा सर्व पत्रकाराच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे.
‘बेरक्या’ या संपूर्ण प्रकरणाने कमालीचा व्यथित आहे. कारण ‘बेरक्या’ हा पत्रकारांचा पाठिराखा आहे; त्यांच्या सुख-दु:खातील साथीदार आहे. कोणत्याही पत्रकारावरील हल्ला, आघात ‘बेरक्या’ला अस्वस्थ करतात. हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे.
पत्रकारांवर जे हल्ले वाढले आहेत,त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत. आपणच आपल्या लोकांचे पाय खेचतो...आपल्यांत एकी नाही.हा अमक्या पेपरचा,अमक्या गटाचा पत्रकार...आपल्याला काही घेणे - देणे नाही,असे वागतो...कोणत्याही गावांत,शहरात,तालुक्यात,जिल्ह्य
पुर्वी पत्रकारांना किती आदर होता,आता पत्रकार आहे,म्हणायला लाच वाटते,काय घडतय असे....कोण याचे आत्मपरिक्षण करतात आहे का ? चलता है,चलने दो..म्हणतात....
चला आता तरी एक होवू या...