१. लोकमतचे नवे निवासी संपादक रवी टाले शुक्रवारी सायंकाळी देशोन्नतीचे
संपादक प्रकाश पोहरे यांची शेवटची सदिच्छा भेट घेवून, आशिर्वाद घेतले.
- देशोन्नीचे कर्मचा-यांनी उठवली अफवा...टाले परत येणार...मात्र त्यात तथ्य नाही...
- टाले मोबाईन परत करण्यास निशांत टॉवर्सवर गेले होते - संबंधिताकडून खुलासा
- टालेंना बेरक्याचा प्रेमाचा सल्ला - लोकमतमध्ये टिकायचे असेल तर - काही पथ्ये पाळा...
२. बेरक्या इम्पॅक्ट - देशोन्नतीचे छोटे सरकार ऋषी पोहरे एक महिन्याचा परदेशी दौरा पंधरा दिवसांत आटपणार...
- प्रकाश पोहरे यांनीही कामात लक्ष घातले...कर्मचाऱ्यांना भरली धडकी...
३. दिव्य मराठीचे नवे निवासी संपादक प्रेमदास राठोड यांची औरंगाबादेत ट्रेनिंग सुरू...
४. प्रेमदास राठोड यांच्या अनुपस्थितीत अभिलाष खांडेकर यांनी नाराजांची समजूत काढली...
- खांडेकर म्हणाले, कोणावरही अन्याय होणार नाही,आमचे वरून पुर्ण लक्ष राहणार...
५. नागपूर ब्युरो कार्यालयातील रिपोर्टर अतुल पेठकर, मंगेश राऊत (व्हाया तरूण भारत) यांनी खांडेकर यांची अकोल्यात भेट घेवून, आशिर्वाद घेतले...
6. बेरक्याने जाहिर केलेले संगणक ऑपरेटर्स मनोज वाकोडे, डिगांबर आयस्कार, राजु बोरकुटे डीएमला जॉईन झाले. देशोन्नती प्रेसमधील योगेश गावंडे, दिपक मोहिते, डिगांबर आयस्कार हे ऑपरेटर्स गेल्यामुळे या विभागाची धुरा सांभाळणारे गोपाल दांदळे चांगलेच हादरले आहेत. त्यांच्या विश्वासातले समजले जाणा:या या तिघांच्या अनुपस्थितीत अकोला प्रेसवरुन देशोन्नतीच्या दहा आवृत्त्या सांभाळतांना त्यांच्या नाकी नऊ येतील यात शंका नाही