मराठी पत्रकार परिषदेचे दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन औरंगाबादेत

औरंगाबाद - मराठी पत्रकार परिषदेचे 39 वे दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार (ता.24) पासून औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. सिडको येथील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात सकाळी दहा वाजता नामांकित पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन होईल. दोन दिवसांत परिसंवाद, चर्चासत्रे व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांची रेलचेल राहणार आहे.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष माधव अंभोरे, तर प्रमुख पाहुणे केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक उपस्थित राहतील. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी स्वागताध्यक्ष असल्याची माहिती पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी रविवारी (ता. चार) पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी पहिल्या सत्रात "पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे का? ' या विषयावर परिसंवाद होणार असून यात ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, सुधाकर डोईफोडे, अभय मोकाशी, अमर हबीब, अरुण खोरे, प्रसाद काथे, एस. एम. देशमुख सहभागी होतील. यानंतर "ग्रामीण पत्रकारांच्या समस्या आणि उपाय' या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर, संजय वरकड, भालचंद्र देशपांडे, संजीव उन्हाळे, दिलीप धारूरकर, धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे, चक्रधर दळवी, गणेश तुळशी सहभागी होतील. रात्री "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' नाटकाचा प्रयोग होईल.

रविवारी (ता.25) सकाळच्या सत्रात "संपादक नावाची प्रभावशाली संस्था निस्तेज होतेय काय?' यात जयश्री खाडीलकर, सारंग दर्शने, प्रा. जयदेव डोळे, सुंदर लटपटे सहभागी होतील. दुसऱ्या सत्रात "प्रसार माध्यमे बेजबाबदार होत आहेत का?' हा परिसंवाद होईल. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, भाजपचे प्रवक्‍ते माधव भंडारी, कॉंग्रेसचे भाई जगताप, पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गंगाधर गाडे, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, शेकापचे नेते एस. व्ही. जाधव, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, अशोक वानखेडे सहभागी होतील.

दुपारच्या खुल्या अधिवेशनानंतर सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ पत्रकार खासदार भारतकुमार राऊत, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. उदय निरगुडकर यांच्या उपस्थितीत समारोप होईल. अध्यक्षस्थानी परिषदेचे कार्याध्यक्ष किरण नाईक राहतील. अधिवेशनात परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे किरण नाईक स्वीकारतील. पत्रकार परिषदेला किरण नाईक, संजय वरकड, प्रमोद माने, बाबा गाडे आदी उपस्थित होते.

राजकारण्याना न बोलविण्याचा
राजकारण्याना न बोलविण्याचा
राजकारण्याना न बोलविण्याचा 
पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजना या पत्रकारांच्या मागण्याबाबतच्या सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या आगामी अधिवेशनासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून उदघाटन किंवा समारोपाच्या कार्यक्रमास बोलवायचे नाही असा महत्वपूर्ण निर्णय मराठी पत्रकार परिषद आणि औरंगाबाद येथील पत्रकारांच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला आहे.
         मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या तयारीची ही बैठक  रविवारी औरंगाबाद येथे झाली.यावेळी पत्रक ारांचे प्रश्न सरकार हेतुतः दुर्लक्षित करीत असल्याबद्दल सर्वानीच तीव्र संताप व्यक्त केला.राज्यात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत असताना सरकार कायदा करण्याबाबत केवळ आश्वासन देण्याशिवाय काहीच करीत नाही,विरोधकही पत्रकारांच्या प्रश्नाबाबत कमालीचे उदासिन आहेत .याबाबतच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी  परिषदेच्या अधिवेशनासाठी सत्ताधारी अथवा विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला उदघाटन किंवा समारोप कार्यक्रमास बोलवू नये अशी सूचना बैठकीत काही पत्रकारांनी के ल्यानंतर  त्याचे सर्वानीच स्वागत केले आणि  एकमुखाने हा निर्णय घेतला गेला.माध्यमांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष कऱणारे राजकीय पक्षांचे नेते आपल्याच व्यासपीठावर येऊन पत्रकारांना आत्मपरिक्षणाचे धडे देतात,पत्रकारांनी कसे वागावे याचेही सल्ले देतात,वस्तुतः आत्मपरिक्षणाची खरी गरज राजकारण्यांना असल्याच्या भावनाही बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्री करतात.ही परंपरा आहे.मात्र यावेळेस ही परंपरा प्रथमच खंडित होत आहे.मुख्यमंत्र्यांऐवजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ह्स्ते अधिवेशनाचे उद्घाघाटन करावे अशी सूचना यावेळी केली गेली ती देखील एकमताने मान्य करण्यात आली.उद्धघाटन कार्यक्रमास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.या शिवाय मराठी,हिंदी.इंग्रजी पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकारांना निमंत्रित कऱण्यात येणार आहे.अधिवेशनासाठी सरकारकडून जे अनुदान दिले जाते तेही घ्यायचे नाही असेही यावेळी ठरविण्यात आले.

मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असून 35 जिल्हयात शाखा आणि सात हजारावर पत्रकार सदस्य असलेली ही संस्था पुढाल वर्षी 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.राज्यातील अनेक ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकारांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.येत्या 24 आणि 25 ऑगस्ठ रोजी परिषदेचे 39 वे अधिवेशन ्‌औरंगाबाद येथे होत आहे.अधिवेशनासाठी देशभरातून तीन हजारावर पत्रकार प्रतिनिधी उपस्थित असतात.अधिवेशनाची तयारी जोरात सुरू असून औरंगाबाद येथील जगत्‌गुरू तुकाराम महाराज सभागृहात हे अधिवेशन पार पडणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात पहिल्या दिवशी दोन आणि दुसऱ्या दिवशी दोन असे चार परिसंवाद होणार आहेत.त्यात मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे.माध्यमांवरील आक्षेप आणि वस्तुस्थिती या परिसंवादासाठी मात्र राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलावण्यात येणार असून त्यांच्या आक्षेपांना तेथेच उत्तर देण्यासाठी मान्यवर पत्रकारांनाही या चर्चासत्रात सहभागी होण्याची विनंती केली जाणार आहे.अधिवेशनाच्या निमित्तानं प्रसिध्द कऱण्यात येणाऱ्या स्मरणिकेची जबाबदारी प्रा.सुधीर गव्हाणे यांनी स्वीकारण्याचे मान्य केले आहे.

पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजना या पत्रकारांच्या मागण्याबाबतच्या सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या आगामी अधिवेशनासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून उदघाटन किंवा समारोपाच्या कार्यक्रमास बोलवायचे नाही असा महत्वपूर्ण निर्णय मराठी पत्रकार परिषद आणि औरंगाबाद येथील पत्रकारांच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला आहे.
         मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या तयारीची ही बैठक  रविवारी औरंगाबाद येथे झाली.यावेळी पत्रक ारांचे प्रश्न सरकार हेतुतः दुर्लक्षित करीत असल्याबद्दल सर्वानीच तीव्र संताप व्यक्त केला.राज्यात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत असताना सरकार कायदा करण्याबाबत केवळ आश्वासन देण्याशिवाय काहीच करीत नाही,विरोधकही पत्रकारांच्या प्रश्नाबाबत कमालीचे उदासिन आहेत .याबाबतच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी  परिषदेच्या अधिवेशनासाठी सत्ताधारी अथवा विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला उदघाटन किंवा समारोप कार्यक्रमास बोलवू नये अशी सूचना बैठकीत काही पत्रकारांनी के ल्यानंतर  त्याचे सर्वानीच स्वागत केले आणि  एकमुखाने हा निर्णय घेतला गेला.माध्यमांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष कऱणारे राजकीय पक्षांचे नेते आपल्याच व्यासपीठावर येऊन पत्रकारांना आत्मपरिक्षणाचे धडे देतात,पत्रकारांनी कसे वागावे याचेही सल्ले देतात,वस्तुतः आत्मपरिक्षणाची ़खरी गरज राजकारण्यांना असल्याच्या भावनाही बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्री करतात.ही परंपरा आहे.मात्र यावेळेस ही परंपरा प्रथमच खंडित होत आहे.मुख्यमंत्र्यांऐवजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ह्स्ते अधिवेशनाचे उद्घाघाटन करावे अशी सूचना यावेळी केली गेली ती देखील एकमताने मान्य करण्यात आली.उद्धघाटन कार्यक्रमास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.या शिवाय मराठी,हिंदी.इंग्रजी पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकारांना निमंत्रित कऱण्यात येणार आहे.अधिवेशनासाठी सरकारकडून जे अनुदान दिले जाते तेही घ्यायचे नाही असेही यावेळी ठरविण्यात आले.

मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असून 35 जिल्हयात शाखा आणि सात हजारावर पत्रकार सदस्य असलेली ही संस्था पुढाल वर्षी 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.राज्यातील अनेक ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकारांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.येत्या 24 आणि 25 ऑगस्ठ रोजी परिषदेचे 39 वे अधिवेशन ्‌औरंगाबाद येथे होत आहे.अधिवेशनासाठी देशभरातून तीन हजारावर पत्रकार प्रतिनिधी उपस्थित असतात.अधिवेशनाची तयारी जोरात सुरू असून औरंगाबाद येथील जगत्‌गुरू तुकाराम महाराज सभागृहात हे अधिवेशन पार पडणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात पहिल्या दिवशी दोन आणि दुसऱ्या दिवशी दोन असे चार परिसंवाद होणार आहेत.त्यात मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे.माध्यमांवरील आक्षेप आणि वस्तुस्थिती या परिसंवादासाठी मात्र राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलावण्यात येणार असून त्यांच्या आक्षेपांना तेथेच उत्तर देण्यासाठी मान्यवर पत्रकारांनाही या चर्चासत्रात सहभागी होण्याची विनंती केली जाणार आङे.अधिवेशनाच्या निमित्तानं प्रसिध्द कऱण्यात येणाऱ्या स्मरणिकेची जबाबदारी प्रा.सुुधीर गव्हाणे यांनी स्वीकारण्याचे मान्य केले आहे.
एस.एम,देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस परिषदेचेअध्यक्ष माधवराव अंभोरे,कार्याध्यक्ष किरण नाईक,सरचिटणीस सिध्दार्थ शर्मा,तसेच सकाळचे संपादक संजय वरकड,दिव्य मराठीचे संपादक धनंजय लांबे,तरूण भारतचे संपादक दिलीप धारूरकर,बाबा गाडे जिल्हा पत्रकार संघाचे अघ्यक्ष बालाजी सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
- See more at: http://batmeedar.com/articledetailshow.php?&id=575&cat=Mainnews#sthash.2cn6v4LL.dpuf