मुंबई - मुंबईत महिला प्रेस फोटोग्राफरवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना शुक्रवारी कोर्टात आणण्यात आले होते.यावेळी काही महिलांनी आरोपींवर अंडी फेकून,आपला संताप व्यक्त केला.त्याची बातमी पी.टी.आय.ने सर्व न्यूज पेपर आणि चॅनलला पाठविली.बातमी इंग्रजीत होती.त्यात म्हटले होते,की बलात्कार प्रकरणातील आरोपीवर महिलांनी कुऱ्हाड केकली.लगेच काही न्यूज चॅनलवाल्यांनी तशी बातमी चालविली.नंतर न्यूज चॅनलवाल्यांना आपली चूक लक्षात आली आणि नंतर बातमी फिरविण्यात आली.
स्पेलिंगमुळे झाला गोंधळ
वास्तविक पी.टी.आय.ला अंडीच फेकली असे वृत्तात म्हणायचे होते.मात्र त्यांनी अंडयाचे स्पेलींग Axe असे लिहिले.अंड्याचे Egg स्पेलींग असे होते.मात्र Axe असे लिहिण्यात आल्यामुळे आरोपींवर कुऱ्हाड फेकली,असे वृत्त चालविण्यात आले.नंतर पी.टी.आय.ने दुरूस्ती पाठविली,पण तोपर्यंत वेळ निघून गेला होता आणि त्यांच्या विश्वासर्हतेला धक्का बसला.न्यूज चॅनलनेही पी.टी.आय.वर विश्वास ठेवून खोटी न्यूल दिली,आणि तोंडावर आपटले.