लोकमतचे पाटील,जानभोर,दळवी यांना पदोन्नती

मुंबई - लोकमतमध्ये कर्मचा-यांचे राजीनामे घेण्यावरून अकोल्यासह अनेक ठिकाणी संघर्ष सुरू असताना,काही जणांना पदोन्नती देण्यात आल्यामुळे लोकमत मीडिया ग्रुपमध्ये सध्या कभी खुशी,कभी गम असे वातावरण आहे.
लोकमत मीडिया ग्रुपमध्ये खालील लोक भाग्यवान ठरले आहेत...

लोकमत

१. नंदकिशोर पाटील - निवासी संपादक ( हॅलो पुरवणी) मुंबई
   -कार्यकारी संपादक म्हणून पदोन्नती
२. गजानन जानभोर - सिटी एडिटर (नागपूर)
   - सहाय्यक संपादक म्हणून पदोन्नती
३. चक्रधर दळवी - निवासी संपादक (औरंगाबाद)
   -कार्यकारी संपादक म्हणून पदोन्नती

 लोकमत समाचार

१. अमिताभ श्रीवास्तव - निवासी संपादक (औरंगाबाद)
- कार्यकारी संपादक म्हणून पदोन्नती

लोकमत टाइम्स
.
१. जोसेफ - न्यूज एडिटर (औरंगाबाद)
- निवासी संपादक म्हणून पदोन्नती
२. योगेश गोले (डेप्युटी न्यूज एडिटर)
- न्यूज एडिटर म्हणून पदोन्नती