🚀 मीडिया क्षेत्रात करिअर करायचंय? मग 'LS मराठी'मध्ये सुवर्णसंधी! 🚀
पुण्यातील आघाडीच्या आणि वेगाने वाढणाऱ्या न्यूज चॅनलमध्ये मेगा भरती!
तुम्ही ब्रॉडकास्ट मीडियामध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहात का? मग ही संधी तुमच्यासाठीच आहे. लाईव्ह कव्हरेजमध्ये प्रस्थापित चॅनल्सना जोरदार दणका देणारे 'LS मराठी' आता आणखी विस्तारत आहे!
🔥 का बनावे 'LS मराठी' टीमचा भाग? आमची कामगिरी बोलते...
📈 TV9 मराठी नंतर दुसऱ्या क्रमांकावर! (प्रेक्षकांचा विश्वास जिंकणारं चॅनल)
👁️ सुनेत्रा पवार शपथविधी लाईव्ह: तब्बल 2 मिलियन (20 लाख) व्ह्यूज!
⚡ लाईव्ह व्ह्युवरशिप: एकावेळी 20 हजारांहून अधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद.
🏛️ जिल्हा परिषद व पंचायत समिती लाईव्ह: विक्रमी 1.8 मिलियन व्ह्यूज.
आता आमच्या नव्या अत्याधुनिक ऑफिसमधून चॅनलची 'ड्राय रन' सुरू झाली असून, सर्व विभागांमध्ये भरती प्रक्रिया जोरात सुरू आहे.
📢 WALK-IN INTERVIEW
(फक्त ब्रॉडकास्ट मीडियाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी)
जर तुमच्याकडे टॅलेंट आहे आणि मीडियामध्ये स्वतःची ओळख निर्माण करायची जिद्द आहे, तर आजच या!
🔥 खालील पदांसाठी तातडीने भरती:
🎙️ Anchor (अँकर)
🧠 Input Head
📡 Output Head
🎬 Producer - Input
📺 Producer - Output
🎛️ Producer - PCR
🎚️ Producer - MCR
💻 Video Editor
🎨 Graphics (ग्राफिक्स डिझायनर)
🎤 Reporters (रिपोर्टर)
🎥 Cameraman (कॅमेरामन)
🕒 वेळ: सकाळी 11:00 ते सायं. 5:00 पर्यंत
📄 विशेष सूचना: इंटरव्ह्यूला येताना आपल्या CV ची प्रत (Hard Copy) सोबत असणे आवश्यक आहे.
📍 पत्ता:
LS मराठी
चौथा मजला, गोल्डन एम्पायर (Golden Empire),
बाणेर रोड, वीरभद्र नगर,
पुणे – 411045
📞 संपर्क: - नयन कारेकर ( असोसिएट एडिटर ) - 73910 84029
0 टिप्पण्या