औरंगाबाद - गेल्या दोन वर्षापासून येणार… येणार … म्हणून हवा चालू असलेल्या दैनिक जागरणची टीम पुन्हा एकदा औरंगाबादेत येउन गेली आहे. या टीमने येथील सांजवार्ताची बिल्डींग विकत घेतल्याची हवाही औरंगाबादेत पसरली आहे… मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही… मात्र दैनिक जागरणच्या टीमने सांजवार्ताच्या मालकाशी चर्चा केल्याची माहिती सत्य आहे…