नागपुरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने
आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष
एस.एम.देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी आज दिले आहे.आहे.
नागपुरात लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.अधिवेशनाच्या काळात आपण नागपुर मुक्कामी असून,दासगुप्ता यांची आपण आणि परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक प्रत्यक्ष भेट घेवून,त्यांना आर्थिक मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांचे वय 60 वर्षे झाले अशा पत्रकार आणि वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने पेन्शन सुरू करावी,अशी मागणी देशमुख यांनी यापुर्वीच केली आहे.या मागणीचा त्यांनी पुर्नउच्चार केला आहे.