'देशोन्न्ती'त २८ जानेवारीच्या अंकात "महसूल विभागाकडून ८० कोटींचा प्रस्ताव" ही बातमी पान ७ वर आणि पान ८ वर रिपीट झाली आहे. तर पान १ वर अपघाताच्या बातमीमध्ये तालुका मेहकरऐवजी चक्क संग्रामपूर केला. खरेतर दोन्ही गावातील तब्बल १०० ते १२० कि. मी चे अंतर आहे.
सूचना/विनंती/आवाहन:
"उपसंपादकाच्या डुलक्या" हे एकेकाळी 'गांवकरी'च्या 'अमृत' या डायजेस्टमधील लोकप्रिय व वाचनीय सदर होते. 'बेरक्या'ही अशा गमती-जमाती, चुकांना स्थान देईल. मात्र, अशा बातम्या पाठविताना फक्त वस्तुस्थिती मांडावी; टीका-टीप्पणी करू नये अथवा कुणावर 'नेम' धरून बदनामीचा प्रयत्न करू नये. 'बेरक्या' अशा प्रयत्नांना साथ देणार नाही. हा फक्त उपसंपादकांना सजग करण्याचा प्रयत्न आहे. वृत्तपत्राच्या घाई-गर्दीत अशा चुका होतच असतात!
आपण मजकूर berkya2011@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवू शकता. नाव नेहमीप्रमाणेच गुप्त राखले जाईल.