महाराष्ट्रनामा ...

अकोला दिव्य मराठीचे निवासी संपादक म्हणून सचिन काटे रूजू.
काटे यांनी यापूर्वी सकाळचे मुख्य उपसंपादक, पुण्यनगरीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर ते पुन्हा सकाळ मध्ये सहयोगी संपादक म्हणून रूजू झालेत. काही महिन्यांपूर्वी सकाळने सहयोगी संपादक म्हणून अकोल्यात त्यांना पाठवले. पण चांगली संधी मिळाल्याने काटे दिव्यकडे आलेत. राठोडांनी केलेल्या नुकसानीची भरपाईची जबाबदारी त्यांचेवर आहे. अमरावतीची सर्व जबाबदारी त्यांचेकडे असेल. काटे आल्याने दिव्य मधील पूर्ण टीमने सुटकेचा श्वास घेतलाय. माणुसकीने विचार करणारा माणूस अशी काटे यांची ओळख आहे.
 
मुंबई 'पुढारी'तून वरिष्ठ उपसंपादक दीपक निकम यांचा वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राजीनामा, 'सकाळ'च्या आश्रयाला.

ठाणे :  रिपोर्टर मोहिनी धुमाळ यांचा पुढारीला रामराम. मी मराठीत रुजू. आणखी एक रिपोर्टर लोकसत्ताच्या वाटेवर....