"आम्हाला मजीठिया वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ किंवा इतर कोणतेही
लाभ नको आहेत. आम्ही हे कोणत्याही दबावाशिवाय, स्वखुशीने आणि आमच्या
मर्जीने घोषित करीत आहोत. आम्ही संस्थेकडून मिळणारे मानधन व इतर लाभांनी
खूष आहोत. आम्हाला आमच्या कामाच्या तुलनेत पुरेसा मोबदला मिळत असल्याने
आमची व्यवस्थापनाविरुद्ध काहीही तक्रार नाही"
तुम्ही म्हणाल, हे काय? हे आहे एका दैनिकातील संपादकीय विभागातील सर्वांनी लिहून दिलेले 'सेल्फ डिक्लेरेशन'! काय "दिव्य" आहे नाही? मूळ डिक्लेरेशन इंग्रजीत आहे. सर्वांनी राजीखुशीने लिहून दिलेय, मग सर्वांचा फॉर्म एकच कसा; मजकूर सारखाच कसा आणि सर्वांना एकाच दिवशी इच्छा झाली? सर्वांची तारिखही एकच!
या सर्व होयबांनी मुंड्या हलवत लिहून दिलेय. काय लिहीलेय, आपण काय भरून देतोय; एव्हढा चाैकसपणाही नाही दाखविला कुणी. हे असले पळपुटे, गांडू, शेपूटघाले जगाच्या लढाया लढणार? जगाला न्याय मिळवून देणार? जे आपली स्वत:ची लढाई लढू शकत नाहीत ते कातडी बचाव फक्त बाताच मारणार आणि त्यांचे शेळपट, फद्या फदफदे नेतृत्व? नेतृत्व कसले हे तर दलाल! 'एचआर'ला सामील होऊन आपल्याच ज्युनिअर्सला मिळू पाहणारे लाभ हिरावून घेणारे हे दलाल! 100% सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरवून घेतले म्हणून या दलालांना स्पेशल पर्क्सची दलाली मिळाली आणि ज्युनिअर्सना धत्तुरा!
'सेल्फ डिक्लरेशन'मधून तुम्हाला कोणत्याही क्षणी विनाअट, कोणत्याही मोबदल्याविना नोकरीतून काढून टाकण्याचा परवानाच दोन अटी मान्य करून तुम्ही देऊन टाकलात रे कातडीबचाऊंनो!