झी 24 तास अपडेट
.........................
दिल्ली प्रतिनिधी रश्मि पुराणिक यांनी राजीनामा दिल्यामुळे दिल्लीला सुवर्णा दुसाणे यांना पाठवणार
धुपकर - दुसाणे वाद गाजण्याअगोदरच डॉक्टरांनी यावेळी 'डोके' चालवले
आशिष दीक्षित आल्यास मामा सावंत आणि कॉम्रेड पाटील यांना धोका
....................................
एक पाऊल मागेच्या दिल्ली प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा राजीनामा; लवकरच बीजेपी माझाच्या असाईमेँटला ज्वाईन होणार, पण 'भारतमाता' आणि पुराणिकांचं पटणार का हा कळीचा मुद्दा...
...........................................
बेरक्याचे वृत्त नेहमीप्रमाणे तंतोतंत खरे ठरले
..............................
आयबीएन - लोकमतच्या अलका धुपकर 1 सप्टेंबरपासून झी 24 तासमध्ये दिसणार...
मंदार फणसेंमुळे धसका घेतला...आता आशिष दीक्षीतसाठी प्रयत्न सुरू...
आता सुवर्णा दुसाणे आयबीएन - लोकमतमध्ये जाण्याची शक्यता
..............................
आयबीएन - लोकमत अपडेट
..............................
महेश म्हात्रे शुक्रवारी तर मंदार फणसे शनिवारी जॉईन...
वागळे पंटरची हवा टाईट...कधी नव्हे ते सक्रिय झाले..
....................
मी मराठीचे मालक महेश मोतेवार हे चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आहेत असे जाहीरपणे न्युजरुममधे म्हणणारे निखिल वागळे 'मी मराठी' मध्ये सल्लागार संपादक म्हणून दाखल
- आता वागळे मोतेवार यांना 'मोती' आहेत म्हणणार
............................
पुणे - इंग्रजी पेपर DNA ची पुणे आवृत्ती अखेर बंद, 55 कर्मचारी बेकार
....................
नगर बीजेपी माझा साठी पांडुरंग रायकर रुजू