'शब्दाला सत्याची धार' ( आणि राजकारणात हार )
पेपरचे माजी संपादक बाहेरून अग्रलेख (संपादकीय) आणि लेख मागवत होते.त्याचे
बिल नव्या संपादकांच्या हातात पडताच,ते चक्रावले...
बिल देण्यास नकार...मागील अनेक लेखकांचे बिल थकले ...आता माजी संपादकाच्या गुणवत्तेवर शंका ...
आता बोंबला....काय काय घडेल सांगता येत नाही बुवा ...
बिल देण्यास नकार...मागील अनेक लेखकांचे बिल थकले ...आता माजी संपादकाच्या गुणवत्तेवर शंका ...
आता बोंबला....काय काय घडेल सांगता येत नाही बुवा ...
भावेंचा मनोभाव पहिला प्रहार
शब्दाला सत्यांची धार असे सांगणा-या दैनिकात मनोभाव प्रहार
होण्यास सुरूवात झाली आहे. दोन संपादकांच्या उदंड यशानंतर मालकांनी आता
मनोभावे प्रयोग करायचा ठरवला आणि जुन्या संपादकांचे कारभार उघड
होऊ लागले आहेत. भावेंनी त्यावर प्रहार करण्यास सुरूवात केली आहे.