पुढारीतील गळती थांबता थांबेना...

ठाणे : संपादकाच्या जाचामुळे पुढारीतील ठाणे ब्युरो चीफसह एका महिला रिपोर्टरचा राजीनामा.... मी मराठीत जॉईन होणार.
या घटनेची गांभीर्याने दखल पद्मश्री यांनी घेतली असून संपादकांची चांगलीच कान उघडणी केली आहे. ठाणे ब्युरो चीफ पदमश्रींच्या अगदी जवळचा असल्याने त्यांना पुढारी सोडू नका म्हणून थेट कोल्हापूरहून आदेश आले आहेत. मात्र ब्युरोचीफ ची कडक भूमिका जो पर्यंत रंगीला आहे तो पर्यंत पुढारीत पाय ठेणार नाही.
या पूर्वीच पुढारीचे मुंबईतील ३ तर ठाण्यातील २ रिपोर्टर राजीनामा देवून गेले आहेत.