दैनिक 'भास्कर'च्या औरंगाबाद आवृत्तीत 'छमकछलों'ना आले महत्व...

 भास्करच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये  छमकछलोना खुपच महत्त्व आले  आहे. नागपुर व्यवस्थापनाने काही महिन्यापूर्वी दोन महिलाना त्यांच्या विशेष कृतिमुळे  काढून टाकले होते पण औरंगाबाद आवृतीचे स्वयंघोषित संपादक आणि मैनेजरने नागपुरला विनंती करून त्यांना पुन्हा कामावर घेतले.

पहिली घटना
सहा महिन्यापूर्वी संपादक अनिल बिहारी श्रीवास्तव यांच्याशी वाद घालत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल एक महिला उपसंपादकास नारळ देण्यात आला होता. पण संपादक श्रीवास्तव यांची बदली होताच पाणी कुठे मुरले ते ऑफिसमधल्या सर्व कर्मचार्याना माहित आहे. पाणी मुरताच मेहनती रिपोर्टरवर चुकीचे आरोप लावत तिला काढले व छमकछलोला पुन्हा परत घेतले.

दूसरी घटना
 धर्म संस्कृतीचा छंद असलेल्या महिला उपसंपादकाने स्वयंघोषित संपादकाच्या सांगन्यावरून कार्यालयातील 3 उपसंपादकावर छेडछाड़ व मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. चुक नसल्यामुळे तिघेही मागे हटले नाहीत. अखेर नागपुर कार्यालयातील काही जणानी मध्यस्थी करत महिला उपसंपादकास घरचा रस्ता दाखविला. पण लगेच एका महिन्यात तिच्यावाचून करमेना म्हणून स्वयंघोषित आणि औरंगाबाद व्यवस्थापकाने नागपुरला विनंती करून पुन्हा दुसरया छमकछलोसाठी दरवाजे मोकळे केले.