मुंबई - फेसबुकवर केशव कुलकर्णी नावाने बोगस अकौंट काढून
महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील मंडळीची बदनामी करणारा रंंगिला औरंगाबादी
अखेर उघडा आहे.हा केशव कुलकर्णी म्हणजे पद्मश्रीच्या पेपरमध्ये काम करणारा
रंगिला औरंगाबादी असल्याचही उघड झाले आहे.
रंगिला औरंगाबादी अगोदरच मनोरूण्ण.त्यात महाराष्ट्राच्या मानबिंदूतून हकालपट्टी झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर आणखीच परिणाम झाला आहे.दोन दोन दिवस एका बंद खोलीत स्वत:ला कोडवून घेणे,फेसबुकवर बोगस अकौंट काढून सहकार्याची बदनामी करणे,असे उद्योग रंगिलाचे सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर केशव कुलकर्णी नावाच्या बोगस अकौंटवर महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या सुर्यदेवसह अनेकांची बदनामी सुरू होती.त्यामुळे त्याची सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली होती.मात्र त्यापुर्वीच रंगिलाने केशव कुलकर्णी नावाचे अकौंट बंद केले.
हे अकौंट रंगिलाच चालवत असल्याचे आता उघड झाले असून,महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील सर्व मंडळी रंगिलाविरूध्द एकवटली आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच मराठा दैनिक काढणार आहेत.या दैनिकाच्या संपादकपदासाठी रंगिला कृष्णकुंजवर जावून आला.परंतु रंगिलाच्या कृष्णलिला राज ठाकरे यांना समजल्यामुळे त्याचा पत्ता कट झाला.हा पत्ता सुर्यदेवामुळे कट झाल्यामुळे रंगिला अधिकच चिडला आहे आणि त्याने बदनामीची ही मोहीम आखली होती.मात्र त्याच्याच अंगलट आले आहे.
आता रंगिलाने व्हॉटस् अॅपवर एक पोस्ट लिहिली असून,ती दिवसेंदिवस व्हायरल होत आहे.बेरक्याच्या हातातही ही पोस्ट लागली आहे.परंतु त्यात बदनामीकारक मजकूर असल्यामुळे प्रसिध्द करण्यात आलेला नाही.