> चांगल्या समाजासाठी मराठी चॅनल सध्या कनिष्ठ कर्मचा-यांसाठी पिळवणुकीचं
केंद्र बनलाय. चॅनलमध्ये सीनियर प्रोड्युसर पदावरचे त्रिमूर्ती काहीही काम न
करता फक्त उंटावरून शेळ्या हाकतात. कर्मचा-यांची मानसिक पिळवणूकही केली
जाते. नाममात्र पगारात अनेक कर्मचा-यांना हा त्रास सहन करत काम करावं
लागतं. चॅनलमध्ये उच्चपदावर अजून अमराठी लोकांचं वर्चस्व आहे. लाखोंचा पगार
घेणारी ही मंडळी काम मात्र कवडीचंही करत नाही.. त्यामुळे कर्मचा-यांनी
रामराम ठोकायला सुरूवात केली आहे.. गेल्या 2 महिन्यात किमान 10 जणांनी
चांगल्या समाजासाठी मराठी चॅनलला सोडणं पसंत केलंय.
> जालना येथील टीव्ही-9 चे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्यावर वालूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला.जिल्हयातील तीर्थपुरूजवळ ही घटना घडली.तीर्थपुरी येथे बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर गणेश जाधव तीर्थपुरीला गेले.उत्खननाची बातमी कव्हर करीत असताना ही पत्रकारावर हल्ला केला गेला.नव्या वर्षात पत्रकारावर झालेला हा 21 वा हल्ला आहे.हल्लयाचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत आहे.
> मुंबई - टी.व्ही.9 ला जोरदार झटका, रमेश जोशी जय महाराष्ट्रमध्ये senior producer म्हणून जॉईन....
> जय महाराष्ट्र अपडेट
* अखेर आनंद गायकवाडाला पदावरून डच्चू
* विलास आठवले इनपूट हेड म्हणून ज्वॉइन
* लांबे गटाला मोठा धक्का.
> पुणे - नव जागृती चॅनलमध्ये समीरण वाळवेकर सल्लागार संपादक म्हणून जॉईन...
> मनोज सांगळे सांजवार्ताच्या निवासी संपादकपदी रूजू
> कोल्हापूर म. टा. साठी चर्चेचे गुर्हाळ.... विजय जाधव,मुकुंद फडकेंचे नाव आघाडीवर...
> मी मराठी सुरू झाल्यामुळे मुंबई पुढारी आणि प्रहारला गळती...पुढारीचे सहा तर प्रहार अर्धा खाली झाला...
> कोल्हापूर पुढारीत पुन्हा दिलीप लोंढे रूजू...वर्चस्वाची कुस्ती पुन्हा सुरु...बैठकांचे सत्र....
> कोल्हापूरचे पत्रकार दिव्य मराठीच्या प्रतीक्षेत..दिव्य मराठी येताच बड्या दैनिकांना बसणार धक्के.. शहाण्यांनी तजवीज केली...
> बेळगाव तरुण भारत मुंबई आवृत्ती निवासी संपादकपद रिक्तच..
> गोव्यात लवकरच आणखी एक मराठी आणि इंग्रजी दैनिक