बेरक्या भाऊ नमस्कार,
फेक आयडी वरून हा मेल पाठवतोय.तुमचे काम स्तुत आहे सुरु राहू द्या. पण एक
मोहीम उघडा महाराष्ट्रात खास करून मुंबईत बाहेर प्रांतातून आलेले पत्रकार
दिल्लीतून सेटिंग लावतात आणि कोटींचे पेकेज घेतात. इथे मराठी विद्यार्थी
पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतो आणि सगळे स्किल असून सुद्धा त्याना संधी मिळत
नाही भटकंती, फरफट होते. त्या हिंदी भाषिकांच्या विरोधात मोहीम उघडा.
त्याना काहीच माहिती नसते महाराष्ट्राबद्दल राजकारण, इतिहास, भूगोल,
मनोरंजन इत्यादी पण तरीही दिल्लीत सेटिंग लावतात आणि कोटीचे पेकेज घेऊन
अय्याश आयुष्य जगतात. महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थी वनवन भटकतोय.
यांच्या विरोधात मोहीम उघडा यांचा माज उतरवा.... वाहिनी हिंदी असो किंवा
इंग्रजी महाराष्ट्र ज्यांची कर्मभूमी आहे अशाच माणसाना मुंबई ब्युरो ऑफिस
मधे काम मिळायला हवे. लायक व्यक्तीची नियुक्ती करा… मुद्दा पेटवा त्याशिवाय
हे रस्त्यांवर येणार नाहीत.....
धन्यवाद
Vishal Deshpande
vishaldeshpande15@rediffmail.com
धन्यवाद
Vishal Deshpande
vishaldeshpande15@rediffmail.com