दैनिक सकाळने आपल्या कर्मचा-यांना १० ते १५ टक्के पगारवाढ दिली असताना
दुसरीकडे दर्डाशेठनी पगारवाढ देण्याऐवजी जवळपास ६०० कर्मचा-यांना नारळ
देण्याचा निर्णय घेतलाय.त्यामुळे लोकमतमध्ये अस्वस्थत: पसरली आहे.
भोपाळशेठनेही अजून पगारवाढ जाहीर केलेली नाही.अकोला आवृत्तीतील जवळपास ५० ते ६० कर्मचा-यांना नारळ देण्यात येत आहे.त्यामुळे सध्या सकाळकडे कर्मचा-यांचा ओढा वाढला असून,अर्जाचा दररोज ढीग पडत आहे.
वृत्तपत्र व्यवसायात सध्या मंदीचे वातावरण असताना,सकाळचे नविन सीईओ ज्वलंत स्वरूप यांनी सकाळचा अनेक ठिकाणी विस्तार सुरू केला आहे.नांदेड आणि अकोलामध्ये लवकरच प्रिंटींग युनिट बसवले जाणार आहे तर औरंगाबाद सकाळची प्रिंटींग शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू होणार आहे.तेथे ऑल पेज कलर प्रिंटींग युनिट बसवले जाणार आहे.नव्या वर्षापर्यंत औरंगाबाद सकाळ नव्या रंगात आणि नव्या ढंगात दिसणार आहे.
..........................
गजाननाच्या कृपेने प्रोड्युसर धनंजय कोष्टी यांचा टी.व्ही.9 ला जय महाराष्ट्र..लवकरच जय महाराष्ट्र न्यूजला जॉईन होणार..टी.व्ही.9 मध्ये वरिष्ठांच्या जाचामुळे आणखी एक बळी. काही दिवसांपूर्वी धनंजय कोष्टी यांनी याच गजाननाच्या छळाची जाहीर वाच्यता केली होती... जुना ई.टी.व्हीतला सहकारी असूनही एवढा छळ केला जात होता.. नवीन आलेल्या सगळ्यांचाच असा छळ केला जातोय.. याआधी किमान दहा जणांना या गजाननाच्या आशिर्वादानं चॅनल सोडावा लागलाय.. नितांत कामचुकार असलेल्या या वक्रतुंडाची वक्रदृष्टी अनेक नवीन प्रोड्युसरवर आहे.. लवकरच आणखी काही जणांना काढून टाकण्याची याने धमकी दिली आहे..या गजाननामुळे मीडियातील लोक टी.व्ही.9 मध्ये जॉईन होण्यास नकार देत आहेत...
.....................
राजेंद्र दर्डा लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चिफ होताच कामगार कपातीचे धोरण सुरू...लोकमत समाचारची जळगाव,कोल्हापूर आणि पुण्याची आवृत्ती बंद...54 कर्मचाऱ्यांना दिला नारळ...तर लोकमतच्या वितरण विभागातील ( महाराष्ट्र आणि गोवा सर्व आवृत्त्या )जवळपास 60 कर्मचाऱ्यांचा घेतला राजीनामा...
लवकर संपादकीय आणि प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनाही देणार नारळ...महाराष्ट्र आणि गोवा मिळून जवळपास 600 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे दर्डा शेठचे धोरण...कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष....कर्मचारी एकत्र येणार का ?
................
जळगाव - खंडणी, अवैध सावकारी आणि जबरी वसुली अशा गंभीर गुन्ह्यात रामानंद नगर पोलिसांनी "दिव्य मराठी"च्या स्टाफर, फोटोग्राफर योगेश चौधरीला केली अटक !!
गेल्याच महिन्यात औरंगाबादेत बसलेल्या जातीयवादी मुख्य व अन्य फदया संपादकाने DB कॉर्प समूहातर्फे केले होते या फोटोग्राफरला उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित....
.........................
लोकमत समाचारची जळगाव ,कोल्हापूर पाठोपाठ पुण्याची आवृत्ती बंद... सर्व लोकमत समाचार कर्मचा-यांचा घेतला राजीनामा...५४ कर्मचार्यांना दिला नारळ ...
दर्डा शेठ काय चालू आहे हे ?
...........
भोपाळशेठच्या औरंगाबाद कार्यालयात एक बोका बसला आहे.हा स्वत:ला स्वयंघोषित 'सॅटेलाईट एडिटर' समजतो.ग्रामीण भागातील पत्रकाराकडून तो हप्ते खात असल्याच्या तक्रारी येत आहेत.
या हप्तेखोर सॅटेलाईट एडिटरविषयी कोणाची तक्रार असल्यास बेरक्याला थेट ई - मेल करा...
बेरक्या या सॅटेलाईट एडिटरचा मुसक्या आवळण्यासाठी सज्ज आहे...
E - mail - berkya2011@gmail.com

ABP माझाचा TRP घसरला.... |