नागपूरच्या लॉर्ड बुध्दा टीव्ही चॅनलमध्ये कॅमेरामन असलेल्या अनिरूध्द कापटकर यांचे हातपाय जीबीएस व्हायरसने निकामी झाले होते.त्यांना ऑपरेशनसाठी तीन लाखाची मदत हवी आहे.
याबाबतचे आवाहन बेरक्याने करताच,त्यांना मदतीचा ओघ सुरू झालेला आहे.इतकेच काय,बेरक्या ग्रुपच्या वतीने अनिरूध्दला पाच हजाराची मदत करण्यात आली.अनिरूध्दची पत्नी दीपमाला जाधव यांच्या नावे धनादेश त्यांच्या हाती सुपुर्द करण्यात आला.नागपूरच्या एका पत्रकाराच्या हस्ते त्यांना हॉस्पीटलमध्ये ही मदत देण्यात आली.