महाराष्ट्रनामा ..Update ( 20 Jun )

पिंपरी -चिंचवड : गोविंद घोळवे यांचे नाव सकाळच्या प्रेसलाईनमधून अखेर वगळले...
http://epaper3.esakal.com/19Jun2015/Normal/PuneCity/PCMCMain/page6.htm

..................................

अहमदनगर - लोकमतचे वितरण व्यवस्थापक प्रमोद सोनवणे यांची सोलापूरला बदली...

.............................................

नांदेड - नरेंद्र अंकुश सकाळमध्ये युनिट हेड मध्ये जॉईन... लोकमतपेक्षा चांगला पगार आणि चांगले पद मिळाले... लोकमतला हादरा...
..................

औरंगाबाद - सकाळमध्ये तीन जणांना उपसंपादक आणि रिपोर्टर म्हणून घेतले जाणार आहे. या तिघांच्या मुलाखती सकाळ समुहाचे  मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे घेतल्या. यात   दैनिक सामनाचे संकेत कुलकर्णी, औरंगाबाद लोकमतमधील  देश- विदेशची जबाबदारी सांभाळत असलेले सदानंद घायाळ आणि पुढारीचे माजी रिपोर्टर  राजाभाऊ मोगल यांचा समावेश आहे. सर्वानाच चांगला पगार देण्यात आला असून, लवकरच ते जॉइन होणार आहेत. या युवा पत्रकारांना शुभेच्छा... 
...........

मजीठियाबाबत "दिव्य मराठी"ला कामगार मंत्रालयाची नोटीस